झुंज ही ना तुझ्याशी ना त्या तिळमात्र दु:खाशी
आसुसलेल्या पापण्यांना ओलावणार्या त्या अश्रुंशी
निडर मनाला भिती दाखवनारया खोट्या स्वप्नांशी
ना कष्ट म्हनवणारया त्या नीच कपटी स्वार्थाशी
अपेक्षांच्या डोंगरापेक्शा अस्तित्वातली हार बरी
कोपरयातल्या घाणी पेक्षा ती समोरासमोरची अवहेलना बरी
झुंज आहे सत्व जपु पाहणारया अवजड आणी स्वार्थी व्रुत्तीशी
नी अपेक्षांच्या डोंगरावर पोहोचण्यासाठी , डोंगर पोखरनारया त्या अधाशी व्रुत्तीशी
झुंज आहे त्या खोट्या यशाशी जे मिळाले एकदा पण देउन गेले हार पुर्ण जन्मासाठी
झुंज आहे हातचा राखुन जगणार्या त्या अपुरया आणी बेभरवश्याच्या जगण्याशी…
झुंज ही ना तुझ्याशी ना त्या तिळमात्र दु:खाशी आसुसलेल्या पापण्यांना ओलावणार्या त्या अश्रुंशी निडर मनाला भिती दाखवनारया खोट्या स्वप्नांशी ना कष्ट म्हनवणारया त्या नीच कपटी स्वार्थाशी अपेक्षांच्या डोंगरापेक्शा अस्तित्वातली हार बरी कोपरयातल्या घाणी पेक्षा ती समोरासमोरची अवहेलना बरी झुंज आहे सत्व जपु पाहणारया अवजड आणी स्वार्थी व्रुत्तीशी नी अपेक्षांच्या डोंगरावर पोहोचण्यासाठी , डोंगर पोखरनारया त्या अधाशी व्रुत्तीशी झुंज आहे त्या खोट्या यशाशी जे मिळाले एकदा पण देउन गेले हार पुर्ण जन्मासाठी झुंज आहे हातचा राखुन जगणार्या त्या अपुरया आणी बेभरवश्याच्या जगण्याशी...
